A
Asha Sharma
Love · Marathi · Friendship
श्वास 👃असेपर्यंत तुला साथ👫 देईन, दुःखाच्या 😞वादळातही तुझ्या सोबतच 👫राहीन, माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…💞
0 likes
0 shares