शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय की जगात........ . . १५७२३४४८९३ लोकं . . , , , , , , , , एवढे आळशी आहेत की त्यांनी आतासुद्धा वर दिलेली संख्या वाचली नसणार. 😜😜😜 💥💥💥💥10 मजेशीर गोष्टी !!💥💥💥 1. तुम्ही साबणाने डोळे कधीच धुवू शकत नाही 😳 2. तुम्ही भांग पाड़ताना किती केसांचा पाड़ता हे सांगू शकत नाही .👨👴 3. तुम्ही जीभ बाहेर काढून नाकाने श्वास नाही घेऊ शकत .😝 4. आत्ताच तुम्ही क्र. 3 करून पाहिले . ☺ 6. जेंव्हा तुम्ही क्र. 3 करून पाहिला, तेव्हा ते खरे आहे हे लक्षात आले, फक्त फरक एवढाच की तुम्ही कुत्र्यासारखे दिसलात.🐶 7. आता तुम्हाला हसु आलय, कारण आपण वेड्यात काढलो गेलो म्हणून.😊 8. पण तुम्ही क्रं. 5 विसरलात.😱 9. आता तुम्ही क्रं. 5 कोठे आहे पाहिलात.😏 10. आता हेच असं दुसऱ्याना पाठवा, हिच गंमत 😂 ⭕शुन्यातून ⭕शून्य गेले उरले शून्य ⭕ तुमच्यासारखे👬👬 मित्र मिळाले हेच आमचे पुण्य 👏👏 👂आयूष्यात नेहमी १गोष्ट लक्षात ठेवा👂 आंब्याच्या झाडाला आंबे येतात 🍋🍋🍋🍋 पण"""""""""""""""""" वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही 😳😩😷 हसू नका एक गोष्ट लक्षात ठेवा झोपून आभ्यास केल्याने नेहमी झोप येते पण बसून आभ्यास केल्याने बस येत नाही 😾 😹 👺 😫 😎😎😎😎😎😎😎 हा नविन आहे रस्ते साधे होते तेंव्हा माणसे ही साधी होती आता,,,,,,,, रस्ते डांबरी झाले तेंव्हापासून माणसे ही डांबरट झाली😠 : 😂😂😂 😜😜 चुलीवर ठेवला तवा त्यात टाकला ओवा आणि जे मेसेज पाठवत नाय त्यांचा मोबाईल फुटुदे रे देवा 😜😳😂😂
244 likes
5 shares