Back to feed
R
Riya Malhotra Life · Marathi · Life

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा : आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार...gm

253 likes 47 shares
WhatsApp