Back to feed
A
Arjun Iyer Love · Marathi · Friendship

सुख दुःखाच्या क्षणांत साथ मैत्रीला देत चला, चिमुकल्या यशालाही आनंदाने मिरवित चला.... आहे कुणी सोबत म्हणून धीर जरासा मिळेल.... आत्मविश्वास वाढविणारा आधार मैत्रीचा मिळेल.... तुझं माझं असं काही नाही हाच मैत्रीचा नारा, असावा मित्रपरिवार अपुला सर्वांस समजून घेणारा.... टिकून राहो नेहमी अशीच गोड ही मैत्री, एकमेकांस सांभाळणारी अशी ही खात्री....

0 likes 0 shares
WhatsApp