M
Myra Joshi
Good_Night · Marathi · Life
सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका.... शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका... सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका... आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर ही मैञी तोडू नका... कारण.... 😘👍😊👌 "हा जन्म पुन्हा नाही" ⭐🌙 शुभ रात्री 🌙⭐
195 likes
90 shares