सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का? ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का ?
0 likes
0 shares