Back to feed
M
Manav Nair Love · Marathi · Festival

सागराचे पाणी कधी आटणार नाही" गणपती बाप्पाची " आठवन कधी मिटणार नाही .. हा जन्म काय हजार_जन्म झाले तरी.. नाद हा "" ताशाचा "" सूटणार नाही

0 likes 0 shares
WhatsApp