A
Anaya Mishra
Friendship · Marathi · Friendship
सगळं जग आपले होईल आशी मैत्री करा. माणुसकी देखिल नतमस्तक होईल असे माणुस बना. संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा . कारण "मनुष्यजन्म" फक्त एकदाच आहे *शुभ रात्री *
159 likes
48 shares