A
Aarav Mishra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
"सगळ्यांशी नम्रतेने वागणारी आई- बाबा,ताई-दादा,भाऊ, या शब्दांनी बोलून इतरांचा मान ठेवणारी,मनात शिवरायाचें विचार जपणारी,एक शिवभक्त मुलगी पाहिजे,प्रेम या शब्दाचा खरा अर्थ माहित करून घेणारी आयुष्यभर एक मराठी मुलगी अन तिची पूर्ण जबाबदारी पार पाडणारी एक अशी मुलगी आपल्या आयुष्यात हवी." ❤❤❤
120 likes
81 shares