सांगशील का रे रायगडा, कसा होता माझा राजा ? .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 घडविले ज्याने स्वराज्य अन् सुखावली प्रजा ? तुझ्या रूपावर भाळून जो म्हटला "करू हीच तख्ताला जागा ". .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सांग ना रे रायगडा, कसा होता माझा राजा. .....? .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या अन् त्याच्याही देव मानलेच आहे त्याला अन् मंदिर मानले तुला मी. ......?. .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 दिसला कसा तो, बसला कसा तो. ..... चालला कसा तो, बोलला काय तो. .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 पाहुनी अन्याय होताना गरजला कसा तो. ........? सारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे. ..... .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सारेच अनुभवलेस तू. ... जे जे घडले इथे. .... मस्तकावरी त्याच्या राज्याभिषेकाचे मंगल अक्षतही पडले इथे. ......... .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 म्हणून तर आलो मी इथवर आणखी विचारण्या तुला. ... .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 करशील ना भूतकाळ पुन्हा ताजा रायगडा , सांगशील ना तू मला ? कसा होता माझा राजा. .......?. .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला , कधीच विसरणार नाही. " राजे " मुजरा करण्यास तुम्हाला ।। ।। जय शिवराय ।।
V
Vihaan Verma
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
147 likes
59 shares