V
Vivaan Bagale
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
सजली अवघी धरती.... पाहण्या आपली र्किती.... तुम्ही येणार म्हटल्यावर... नसानसात भरली स्फुर्ती... आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या राजाची.... 🚩""जय जिजाऊ जय शिवराय""🚩
97 likes
70 shares