Back to feed
S
Sahil Kulkarni Friendship · Marathi · Friendship

स्टेच्यू स्टेच्यू खेेळता खेळता कळलच नाही कि कधी खरच माणसे दगडाची झाली. सेल्फी हे या गोष्टीचे प्रतीक आहे, कि आपण आयुष्यात इतके एकटे झालोय कि फोटो काढायला सुद्धा आपल्याला मित्राची गरज लागत नाही. GMGD.

145 likes 70 shares
WhatsApp