Back to feed
P
Prisha Kumar Good_Night · Marathi · Romantic

*_✍🏻सोडू म्हणता सुटत नाहीत,_* *_विसरु म्हणता विसरत नाहीत,_* *_काही प्रसंग,_* *_काही व्यक्ति,_* *_काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत._* *_आपसुकच आठवते त्याला "आठवण" म्हणतात._* *_आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात._* *_तुमच्यासारखी......._* 🙏🏼💐 *शुभ रात्रि * 💐🙏🏼

218 likes 74 shares
WhatsApp