*_सोडू म्हणता सुटत नाहीत,_* *_विसरु म्हणता विसरत नाहीत,_* *_काही प्रसंग,_* *_काही व्यक्ति,_* *_काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत._* *_आपसुकच आठवते त्याला "आठवण" म्हणतात._* *_आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात._* *तुमच्यासारखी.......🙂😊* *जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा* *तिरस्कार कधीच करू नका.* *कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट* *व्यक्ती समजून जळत असतो..!!* *"जीवनात* *चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.* *चुकाल तेव्हा माफी मागा.* *अनं कुणी चुकलं तर माफ करा.* * 🌹💐🌻🌿🌾 काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत नसतात, भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात, मिळतात येथे माणसे लाखोनी, हजारोंनी, पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त "योग"असावे लागतात 💐🌹🌻🌺🌿🍁
26 likes
79 shares