Back to feed
A
Avni Mishra Friendship · Marathi · Friendship

सात कोड्यांना विवेकानंद यांनी दिलेली उत्तरे. .. 1) या जगात सगळ्यात टोकदार वस्तु कोणती? शिष्य : तलवार विवेकानंद : जीभ. 2 ) या जगात आपल्यापासून सगळ्यात दुर काय आहे? शिष्य : सुर्य. .चंद्र. .आकाशगंगा. . विवेकानंद :भूतकाळ.. 3)या जगातील सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? शिष्य :पर्वत..पृथ्वी. ..सुर्य. . विवेकानंद :हाव... 4)पृथ्वीवरील सगळ्यात वजनदार वस्तू कोणती? शिष्य : पोलाद. .लोखंड..हत्ती. . विवेकानंद : वचन.. 5) पृथ्वीवरील सर्वात हलकी वस्तु कोणती? शिष्य : कापूस. ..हवा...धुळ. .पाने.. विवेकानंद : मी....आणि मी पणा... 6)पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती? शिष्य :आईवडील. .मित्र..नातेवाईक. . विवेकानंद :मृत्यू. ... 7) या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती? शिष्य :खाणे...पिणे...फिरणे... विवेकानंद :आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांसोबत शेयर करणे. ...👌👌

103 likes 8 shares
WhatsApp