सत्कर्मी माणसाच्या जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात..... याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही..... ज्याला जिंकून देखील केव्हा हरायचं हे माहीत असतं.., तो हरून सुद्धा जिंकलेला असतो.! शुभरात्री
157 likes
65 shares