R Rudra Mishra Life · Marathi · Life *सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते* *नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते* *जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते* lifeसत्यसांगण्यासाठीकोणाच्याशपथेची 150 likes 81 shares WhatsApp Copy