V Vihaan Pawar Life · Marathi · Life सत्याला गॉडफादर नसतो. प्रामाणिकतेला प्रमोटर नसतो. गुणवत्तेला गुरु नसतो. इंटिग्रिटीला कळप नसतो. स्वतंत्र विचार करणारा बंडू बिनसोयीचा असतो. हे सगळे एकेकटे असतात. अस्पृश्य. lifeसत्यालागॉडफादरनसतोप्रामाणिकतेला 75 likes 28 shares WhatsApp Copy