Back to feed
K
Krishna Bhat Love · Marathi · Missing

साद घाला कधीपण, उभे राहु आम्हीपण, तुमचे मन हेच आमचे सिँहासन, आमचीपण करत जा आठवण, फक्त बोलत नाही तर करुन दाखवू "तुमच्यासाठी काय पण"

0 likes 0 shares
WhatsApp