Back to feed
A
Asha Agarwal Good_Night · Marathi · Romantic

*👌🏻●● सुंदर ओळी ●●👌🏻* *ही सत्ता* *ही श्रीमंती* *ही सुंदरता* *ही दादागिरी* *हे सर्व भाडेकरू आहेत बरं का* *हे नेहमी घर बदलत राहतात* *.हे सर्व आज आहे उद्या नसणार.* *❤ ।।प्रेम द्या प्रेम घ्या ।। ❤* *‼शुभ रात्री ‼✨🌙🌹* -×------×-------×------×--

140 likes 47 shares
WhatsApp