Back to feed
A
Arjun Mehta Good_Night · Marathi · Life

*✍सुंदर विचार✍* 🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁 *✍.....दुखाशिवाय सुख नाही,* *निराशेशिवाय आशा नाही..* *अपयशाशिवाय यश नाही* *पराजयाशिवाय जय नाही..* *आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय* *हे आयुष्य आयुष्यच नाही.....* 🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁 *🙏Good Night🙏*

98 likes 39 shares
WhatsApp