*साधं सोप जगावं , दिलखुलास हसावं* *न लाजता रडावं , राग आला तर चिडावं* *पण झालं-गेलं वेळीच सोडावं.* *वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं* *मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं.* *हितचिंतकांना नेहमीच आठवावं* *मदतगारांना आयुष्यभर स्मरावं.* *खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं* *स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं.* *सुंदर जग बनवल्याबद्दल,* *त्या परमेश्वराचे आभार मात्र जरूर मानावं.* *🌹🌹शुभसकाळ 🌹🌹*
253 likes
60 shares