सोने लुटून ............... वाटण्याचा सण दसरा द्वेष भुलून ...................... प्रेम लाटण्याचा सण दसरा नात्यांची वीण........... सांधण्याचा सण दसरा शत्रूला हि मित्र ............ बनविण्याचा सण दसरा " नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृध्दी, ऐश्वर्य घेऊन येवो, तुमच्या सर्वे इच्छा, आकांश आकांक्षा पुर्ण होवोत ही सदिच्छा ... "
223 likes
82 shares