N
Navya Kapoor
Good_Night · Marathi · Good_Night
सोन्यात जेव्हा "हिरा" जडवला जातो तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,, तसचं देह हा सुध्दा माणसाच सोनं आहे, आणि कर्म हा हिरा आहे, हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!! 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
194 likes
64 shares