A
Atharv Iyer
Season · Marathi · Social_Awareness
*सुप्रभात* पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा.. चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा.. डोंगराआडून दिसू लागली सोनेरी किरणे.. लखलखल्या दाही दिशा सुंदर त्या प्रकाशाने.. जागी झाली दुनिया, बागडू लागले पक्षी.. पर्णपटलांवर उमटली दवबिंदुंची नक्षी.. सडा-सारवणाने अंगणे सारी सजली.. नाजुकशा कळ्यांची फुले बघा झाली.. देवाचिया दारी घंटानाद झाला.. नवी स्वप्ने अन आशा घेऊन दिस नवा उगवला..! 🌾🌾 थंडीच्या शुभेच्छा 🌾🌾 शुभ सकाळ !! 💐🍋🌺💐🍋🌺💐🍋🌺
97 likes
11 shares