K
Kiara Bose
Season · Marathi · Social_Awareness
"हळू हळू प्रेम झालं माहित नाही कधी झालं पण झालं हे बर झालं कळून गेलं हे प्रेम म्हणजे काय असतं,का कोणी कोणासाठी प्रेमात वेड होऊन जात,दोघांचं हि आयुष्य बदलून टाकत, अस हे "प्रेम" असत. ❤❤❤❤
97 likes
75 shares