Back to feed
A
Anaya Singh Good_Morning · Marathi · Friendship

🌽 ☘️💘सुप्रभात मंडळी नमस्कारम्💘☘️🌽 💛😊🌼🌹💛😊🌼🌹💛😊🌼🌹💛😊🌼🌹 एखादी मैत्रीची-वेल असावी माझ्या अंगणी, फुलावे माझे अतंकरण त्या वेलीकडे पाहुनी.. मैत्रीच्या-वेलीला पाण्याची गरज नसावी, फक्त त्या वेलीला मैत्रीची जान असावी.... उगीचच नाही फुलत मैत्रीची-ही-वेल त्यास अंतकरण आपलं जोडावं लागतं मग वटवृक्षा प्रमाणे त्या वेलीला ही लाखो वर्ष जगावं लागत... 😊👍💕

31 likes 69 shares
WhatsApp