Back to feed
V
Vanya Malhotra Good_Night · Marathi · Good_Night

समुद्राने एकदा नदीला विचारले, " तु कुठेपर्यंत माझ्यावर प्रेम करशील..?" नदीने हसून उत्तर दिले, " तुझ्यात गोडवा येत नाही तो पर्यंत...!!" 💐 शुभ रात्री 💐 😊माणसे जोडणे हाच आमचा धर्म😊

233 likes 7 shares
WhatsApp