R
Riya Pawar
Good_Night · Marathi · Life
*"समोरची व्यक्ती चूक नाही फक्त आपल्या अपेक्षापेक्षा थोडी वेगळी आहे" आपल्या विचारातील इतका छोटासा बदल नात्यांना आणखी चांगल, सुंदर आणि मजबूत बनवू शकतो ..* *🌹🌹शुभ रात्री🌹🌹*
149 likes
81 shares