Back to feed
A
Asha Rao Festival · Marathi · Festival

सीमेवर ते लढले म्हणून गावात दिवाळी आली आहे पणती त्यांच्या घरातली विझवून दिवाळी आली आहे तुमच्या आनंदाबरोबर दुःख त्यांचे हसू द्या तुमच्या घरी एक पणती जवानांसाठी असू द्या 🇮🇳🙏🏼🙏🏼🙏🏼🇮🇳 शुभ दीपावली.

252 likes 81 shares
WhatsApp