V
Vihaan Iyer
Good_Night · Marathi · Life
*समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!* *आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!* *Be Positive💐* *दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....* *कारण* *श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."* *🚩🚩शुभ रात्री🚩🚩*
188 likes
34 shares