स्री ला आपल्या संस्कृतीत पवित्र स्थान आहे. पण त्याच देशात स्रीभ्रृन हत्या.. हुंडाबळी.. बलात्कार.. या सारखे आत्याचार स्रीयांवर होतायेत हि, अत्यंत वाईट परीस्थीती आहे.. ज्या देशात जिजाऊ, सावित्रीबाई, आहिल्या देवी, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श वारसा मिळाला त्याच देशात स्री सुरक्षित नसेल तर संस्कृती कशी टिकणार..? संपुर्ण समाजाची मानसिकता बदलायवा हवी अन् त्यासाठी आपन सगळ्यानी एकत्रित काम करायला हवं.. विकृत विचार समाजातुन दूर करायला हवेत.. कारण स्री ही आदिशक्ती आहे... तिचं पावित्र टिकलेचं पाहिजे.. 😊😊
205 likes
83 shares