Back to feed
S
Sahil Malhotra Patriotic · Marathi · Patriotic

सरकार आहे युतीचे वांदे आहेत शेतीचे मजा करतील व्यापारी शेतकरी होईल भिकारी! लोकशाहीचा राजा परदेशात उडतोय ! भारताचा शेतकरी कर्जात बुडतोय ! सबका साथ सबका विकास इथला शेतकरी झालाय भकास! करतात फक्त काशी काशी शेतकरी घेतोय रोजच फाशी! शेतकरी बचावो मोहीम....

124 likes 30 shares
WhatsApp