Back to feed
R
Reyansh Nair Patriotic · Marathi · Patriotic

*सर्कस मधे बंदुकीच्या जोरावर, ​हंटर च्या ताकतीवर​ अनेक वाघांना मानसा सारख वागायला शिकवणारी अनेक मानस पहिली*** ​मात्र कसल्याही धाका शिवाय​ ​सामान्य माणसाला वाघा प्रमाणे जगायला ;शिकविनारा एकच वाघ म्हणजे​ ​डॉ.भीमराव रामजी आंबेडकर​ 💐💐💐💐💐💐💐💐💐 ​भारतीय घटनेचे शिल्पकार​ ​विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकर​ यांच्या १२६ व्या जयंतीस कोटि कोटि वंदन. विनम्र अभिवादन🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏 🙏🙏 good evening 🙏🙏

189 likes 23 shares
WhatsApp