I
Ira Reddy
Good_Morning · Marathi · Friendship
*सुरांची साथ आहे ,* म्हणुन *ओठांवर गीत आहे ,* *भावनांची गुंफण आहे ,* म्हणुन *प्रेमाची प्रीत आहे ,* *दुर असुनही जवळ असण ,* *हिच आपल्या " मैञीची" जित आहे* 🍃🍂🍂🍁🍃🍂🍂🍁🍃🍃 👬 *शुभ सकाळ*👬
192 likes
42 shares