Back to feed
V
Vanya Nair Friendship · Marathi · Friendship

सुरांची साथ आहे ,म्हणुन ओठांवर गीत आहे , भावनांची गुँफण आहे , म्हणुन प्रेमाची प्रीत आहे , दुर असुनही जवळ असण ,हिच आपल्या मैञीची जित आहे ..!!

107 likes 62 shares
WhatsApp