Back to feed
S
Sahil Pawar Patriotic · Marathi · Patriotic

सर्जिकल हल्याचे जे मागती पुरावे अशा देशद्रोह्यांना कुठे रे पुरावे? व्यक्ती स्वतंत्र मधले "स्व"तरी उरावे देशाभिमानाला थोडेफार तरी शुरावे लाज आणली देशाला कसले दुरावे भरचौकात यांना तोफे तोंडी धरावे सत्तेसाठी करता देशाचे बरे बुरावे सामान्य जनतेने फक्त उगा झुरावे देशापेक्षा समजू नये कुणी बी एरावे भारतमातेच्या या मातीत थोडे मुरावे

92 likes 71 shares
WhatsApp