Back to feed
M
Myra Kulkarni Humor · Marathi · Humor

😜सैराट दिवाळी version😝 हे ऊरात होतय धडधड दिवाळी उद्यावर आली.. दिवस राहिले थोडे कडकीची बाधा झाली.. . आता आधीर झालोया लई भानावर आलोया..🤕🤕 सारे गेले बोनस घेउन मी एकलाच माघ राहिलोया..😭😭 . आन जागतोय रातीत झोप गेली मातीत.. घरात साफ सफाई करतोया...😫😫 . बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस .....💰💷💵 बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस ..... संमदया घरच्यांना👨‍👩‍👧‍👦 झालीया माझ्या पगाराची घाई. पण मला माहित आहे कि बोनस वर दिवाळी सारी .. आता बाधिर झालोया passbook 🖨10 वेळा update करुन आलोया डोक दुकतय 😰 जोरात .. दिवाळी दारात... boss Ignore 🤐मारतोय बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस ....💵💷💰 बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस .... 😭😭😭😭😭😭😭😭😭 😂😂😂😂😂😂😂😂😂

66 likes 69 shares
WhatsApp