‘सैराट’मधील आर्ची-परश्याच्या प्रेमाची साक्षीदार असलेली ‘ती’ फांदी तुटली...." ...ही बातमी काय आली , सैराटचा द्वेश करणार्यांना टिका करायला आयत कारणच मिळाल ....पण कितीही "सैराट द्वेश " केला तरी मराठी मनावर अधिराज्य गाजवणार्या या चित्रपटाबाबदचा भावनिक "बंध"निखळणार नाही ...कारण "सैराट"हा एखाद्या राजकीय पक्षाच्या विखारी विचारधारेसारखा थोपवलेला नाही , तर तो करोडो मराठी मनांवर , त्यांच्या भावविश्वांवर अक्षरशः "कोरला" गेलाय......कायमचा !!! खर आहे ना ? सैराट ...झालं जी !
197 likes
72 shares