K
Krishna Gupta
Birthday · Marathi · Social_Awareness
सूर्य किरण जर उगवले नसते, तर आकाशाचा रंगच समजला नसता, जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते, तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌷🌷🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏🙏💐💐💐
118 likes
55 shares