N
Nisha Gupta
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
सुर्य नारायण जर उगवले नसते तर.. आकाशाचा रंगचं समजला नसता.. जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर.. खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.. 🙏🏻🙏🏻जय शिवराय ⛳⛳
172 likes
27 shares