Back to feed
K
Kunal Nair Good_Morning · Marathi · Friendship

"सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!!! 🙏🏻🌼😊*शुभप्रभात*😊🌼🙏🏻

5 likes 15 shares
WhatsApp