Back to feed
A
Atharv Deshmukh Humor · Marathi · Humor

*सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........ झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂🚎🚎🚎🚎 कविता* झुक झुक झुक झुक आगीनगाडी🚂 पान्याचे डबे आणून सोडी🚎 वाळकी झाडे पाहूया🎍🌾 मामाच्या गावाला जाऊया👫 मामाचा गाव मोठा 😆 पाण्याचा लय तोटा🚱 हंडा रांगेत लावूया🏮🏮 मामाच्या गावाला जाऊया👫 मामाची बायको सुगरण 💃🏻 पाण्यासाठी फिरते वणवण😰 बिनआंघोळीचे राहूया😝 मामाच्या गावाला जाऊया👫 मामाची बायको गोरटी☺ म्हणेल कुठली कार्टी😜 पाण्यासाठी भांडुया😡 मामाच्या गावाला जाऊया👫 मामा मोठा तालेवार 👳🏻 आंघोळीच्या गोळ्या आनल्यात चार💊 कोरड्या पाण्याने न्हाऊया🗑 मामाच्या गावाला जाऊया👫 😝😂? विचार करा

80 likes 76 shares
WhatsApp