⛳सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा⛳ ⛳"जय हिन्द जय महाराष्ट्र"⛳ 🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂 ▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪ 🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂 👉 स्थापना-01 मे 1960 👉 राज्यभाषा - मराठी 👉 एकूण तालुके-353 👉 पंचायत समित्या 351 👉 एकूण जिल्हा परिषद-33 👉 आमदार विधानसभा 288 👉 आमदार विधानपरीषद 78 👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48 👉 सुमद्रकिनारा-720 किमी 👉 नगरपालिका- 230 👉 महानगरपालिका-26 👉 शहरी भाग - 45% 👉 ग्रामीण भाग 55% 👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक 👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक 👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग 👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार 👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर 👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार 👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली 👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड 👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार 👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया 👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर 👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर 👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ 👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी 👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी 👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली ) 👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर 👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई 👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर 👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
40 likes
17 shares