Back to feed
R
Rohan Patel Life · Marathi · Life

"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे."कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !नसो कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!

250 likes 68 shares
WhatsApp