R
Riya Sharma
Good_Night · Marathi · Life
*सर्वाना हसवा*, *पण कधी कुणावर हसू नका*. *सर्वांचं दुःख वाटून घ्या*, *पण कधी कुणाला दुःखवू नका*. *सर्वांच्या वाटेवर दीप लावा*, *पण कुणाचं ह्रदय जाळू नका*. *हीच जीवनाची रीत आहे*, *जसे पेराल, तसेच उगवेल*... 💐🌹 *शुभ रात्री* 🌹💐
88 likes
24 shares