K
Kunal Bhat
Love · Marathi · Motivation
सर्वाना हसवा, पण कधी कु�णावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं ह्रदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल, तसे उगवेल. 💐🍂 शुभ सकाळ 🍂💐 🙏आपला दिवस आनंदात जावो🙏
0 likes
0 shares