सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी.. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे ! रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.! काट्यातही फुलांची झुलती कमान आहे ! उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे ! जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे. "सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"... 🌹🙏 शुभप्रभात 🙏🌹
16 likes
88 shares