"सलमान खानला चित्रपटात ज्या गोळ्या लागतात त्या नकली असतात. तो नंतर उठून उभा राहतो पण सीमेवर भारतीय जवानांना खऱ्या गोळ्या झेलाव्या लागतात. त्या फिल्मी नसतात", असा टोला हाणत पाकिस्तानी कलाकारांची कड घेणाऱ्या अभिनेता सलमान खानवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "टाइम्स नाऊ"शी बोलताना सडकून टीका केली आहे.
144 likes
34 shares