A
Atharv Kapoor
Good_Night · Marathi · Romantic
*स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील* *तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची कायमच आठवण काढतील,आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील* •|| *शुभ रात्री* ||•
85 likes
35 shares